*नाव चीनचं, पण जगभरातली चिनीमातीची बरणी भारतातल्या या गावात बनतात* सध्या चीनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. आधीच जगभराला कोरोना सारख्या रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे सध्या भारतात सर्वत्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. सुरवात टिकटॉकसारख्या ऍप पासून झाली. आता लोक चिनी कंपन्यांचे टीव्ही सुद्धा […]